भूतान - लँड ऑफ हॅप्पीनेस

भूतान - लँड ऑफ हॅप्पीनेस

भारताच्या शेजारी असलेला , आपल्याशी अत्यंत मिळतीजुळती संस्कृती असलेला , बौद्ध परंपरेचे अनुकरण करणारा आणि गर्वाने लँड ऑफ हॅप्पीनेस अशी बिरुदावली मिरवणारा चिमुकला देश म्हणजे भूतान !

नयनरम्य पर्वतरांगा , खळाळत्या नद्या ( छोट्याशा भूतानमध्ये २० नद्या आहेत ), बसक्या नाकाचे - गोरेपान भूतानी नागरिक आणि भिखू. ज्यांना निसर्ग अनुभवायचा असेल त्यांच्यासाठी भूतान हे एक उत्कृष्ठ ऑप्शन आहे.

थिंफू , पारो , फुनाखा असे स्थलदर्शन करण्यासाठी किमान ६ ते ७ दिवस हवेत. मुंबईच्या जोशी आणि तिवारी कुटुंबियांनी त्यांच्या कौटुंबिक सहलीसाठी विहार हॉलिडेजच्या ७ दिवसाच्या ऑल ऑफ भूतान या सहलीची निवड केली , आम्ही जे अपेक्षित केलं होता त्यापेक्षा आम्हाला जास्तच मिळालं ही त्यांची ही प्रतिक्रिया आमच्या टीमचा उत्साह वाढवणारी आहे. त्यांनी भुतानहून शेअर केलेले काही खास क्षण आपल्यासोबत शेअर करत आहोत.

भूतान तसेच देशविदेशातील सहलीसाठी आजच आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा

  • 2018