Blogs

सौराष्ट्र दर्शन टूर - विश्वविहार हॉलिडेज

दिनांक २१ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या काळात पूर्वनियोजित केलेल्या सौराष्ट्र दर्शन चे अतिशय उत्तम नियोजन करून टूर यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संजय वझे सर आणि संपूर्ण विश्वविहार हॉलिडेजच् PSP सदस्यांचे अभिनंदन आणि कौतुक.. सध्याच्या लॉकडाऊन आणि कोरोना काळात अनिश्चितता हीच केवळ निश्चित आहे याचा प्रकर्षाने आणि सातत्याने अनुभव येतो आहे.

Read more
  • 25 September 2021

राजस्थान

भौगोलिकदृष्ट्या राजस्थान हे भारतातील सगळ्यात मोठे राज्य आहे. प्राचीन नाव राजपुताना. राजस्थानचे मुख्यतः तीन भाग पडतात मेवाड, मारवाड आणि शेखावटी. जयपूर, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर, आबू, उदयपूर, चितोड, रणथंभोर, पुष्कर, अजमेर ही राजस्थानमधील पर्यटनाच्या दृष्टीने मुख्य ठिकाणे. संपूर्ण राजस्थान पाहण्यासाठी साधारण १२ ते १४ दिवसांचा कालावधी गरजेचा आहे. त्यामुळे आम्ही राजस्थान मेवाड आणि मारवाड अशा दोन भागात दाखवतो.

Read more
  • 12 December 2019

मी पाहिलेले कश्मीर विहार हॉलिडेज सोबत...!

खूप दिवसापासून कश्मीर पाहायची इच्छा होती. खासकरून वयोवृद्ध सासू -सासऱ्यांची. टूर प्लॅन करीत असताना मनात खूप काही प्रश्न होते. पहिला प्रश्न म्हणजे की काश्मीरला जाणे योग्य राहील का? कारण दर दिवशी कश्मीर बद्दल वेगवेगळ्या बातम्या कानावर पडत असतात. त्यातही माझ्या सोबत प्रवास करणारे एक नव्हे तर तब्बल पाच सिनिअर सिटीझन होते, शिवाय माझी पाच वर्षाची मुलगी.


Read more
  • 12 June 2019

सौराष्ट्र दर्शन

गुजरात या राज्यातील सौराष्ट्र भागात आम्ही विहार हॉलिडेजमार्फत ग्रुप ट्रिप आयोजित करत असतो. एका वर्षातून साधारण तीन ते चार सहली होतात आणि चोखंदळ पर्यटक त्याला उत्तम प्रतिसाद देतात. या वर्षीची पहिली सौराष्ट्र दर्शन सहल १९ ते २३ सप्टेंबर २०१८ पार पडली. त्याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.

Read more
  • 19 September 2018

भारतातले आफ्रिकन

हिंदुस्थान हा देश अनेक जाती, धर्म, विचारधारा, पंथ तसेच मानवी समुदायाचा बनलेला आहे. हजारो वर्षांपासून जगभरातून अनेक समुदाय येथे स्थलांतरित होऊन आले. तुर्क, अफगाणी, इराणी, मंगोलियन, अरब अशा अनेक वंशांचे लोक येथे व्यापार किंवा इतर उद्देशाने आले आणि स्थिरावले.

Read more
  • 19 September 2018

दक्षिण दर्शन - कर्नाटक

दक्षिण भारत हा स्थापत्यकलेसाठी सुप्रसिद्ध आहे हे आपण जाणतोच. स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध असलेली सुंदर देवळे पाहण्यासाठी अनेक पर्यटक तामिळनाडूत जातात. त्याचप्रमाणे कर्नाटक या राज्यातदेखील थक्क करायला लावणारी स्थापत्यकला पाहायला मिळते,

Read more
  • 2018

प्रवास विम्याचं महत्व (ट्रॅव्हल इन्शुरन्स)

नमस्कार, गेले काही दिवस जेट एअरवेजचा काय गोंधळ सुरु होता ते आपण सर्वानी अनुभवलं , शेवटी ३ दिवसापूर्वी जेटची सर्व उड्डाणे अधिकृतरीत्या बंद झाली. जवळजवळ २०,००० कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. अनेक प्रवाशांचे देखील अतोनात हाल झाले. अशा वेळी प्रवास विमा अर्थात ट्रॅव्हल इन्शुरन्सचं महत्व अधोरेखित होतं.

नमस्कार, गेले काही दिवस जेट एअरवेजचा काय गोंधळ सुरु होता ते आपण सर्वानी अनुभवलं

Read more
  • 20 April 2019

वेगळ्या हिमाचलचे दर्शन

हिमाचल प्रदेशचा विचार जरी केला तरी आपल्या डोळ्यासमोर बर्फाच्छादित पहाड येतात, हिमाचल यासाठी जगात प्रसिद्ध आहेच, पण याशिवाय हिमाचलची ओळख अजून एका गोष्टीसाठी आहे ते म्हणजे सफरचंद ! साधारण जुलैचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबर अखेरीस पर्यंत हिमाचल बहरतं ते लालचुटूक सफरचंदानी,

Read more
  • 2018

भूतान - लँड ऑफ हॅप्पीनेस

भारताच्या शेजारी असलेला, आपल्याशी अत्यंत मिळतीजुळती संस्कृती असलेला, बौद्ध परंपरेचे अनुकरण करणारा आणि गर्वाने लँड ऑफ हॅप्पीनेस अशी बिरुदावली मिरवणारा चिमुकला देश म्हणजे भूतान ! नयनरम्य पर्वतरांगा, खळाळत्या नद्या (छोट्याशा भूतानमध्ये २० नद्या आहेत),

Read more
  • 2018

विलोभनीय कुमाऊ

उत्तराखंड या राज्यातील नैनिताल, अलमोडा, कौसानी, कॉर्बेट पार्क, बिनसर, पिठोरागड या भाग कुमाऊ म्हणून प्रचलित आहे. हिमालयाचे अत्यंत विलोभनीय दर्शन या भागातून होते जोडीलाच जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे जगातल्या मोठ्या अभयारण्यातील एक अभयारण्य !

Read more
  • 2018